[4/7/2021, 11:23 AM] +91 98334 26149: *राम* युग में *दूध* मिले,
और *कृष्ण* युग में *घी;*
*कोरोना* युग में *काढा मिले,
*डिस्टेंस* बना कर पी!
जब दुनियाँ लेके बैठी है,
बड़े-बड़े *परमाणु;*
और ठोंक गया एक,
उसे एक छोटा सा *विषाणु!*
कल रात सपने में
आया कोरोना;
उसे देख जो मैं डरा 

और शुरू किया रोना;
तो,मुस्कुरा
के
केवह बोला;
*"मुझसे डरो मत,*
कितनी अच्छी है
तुम्हारी संस्कृति;
न चूमते,न गले लगाते;
दोनों हाथ जोड़कर,
तुम स्वागत करते;
*वही करो ना,*
*मुझसे क्यों डरते?*
कहाँ से सीखा तुमने,
रूम स्प्रे,बॉडी स्प्रे;
पहले तो तुम धूप,दीप,
कपूर,अगरबत्ती जलाते;
*वही करो ना,*
*मुझसे बिल्कुल डरो ना!*
शुरू से तुम्हें
सिखाया गया,
अच्छे से हाथ पैर
धोकर घर में घुसो;
मत भूलो,
अपनी संस्कृति;
*वही करो ना,*
*मुझसे बिल्कुल डरो ना!*
सादा भोजन,
उंच्च विचार,
यही तो हैं
तेरे संस्कार;
उन्हें छोड़,
जंक फूड,
फ़ास्ट फूड के
चक्कर में पड़ो ना;
*मुझसे बिल्कुल डरो ना!*
शुरू से ही
पशु-पक्षियों को,
पाला-पोसा,प्यार दिया;
रक्षण की है,
तुम्हारी संस्कृति;
*उनका भक्षण करो ना,*
*मुझसे ज़रा भी डरो ना!*
कल रात सपने में,
आया कोरोना;
बोला;
अपनी संस्कृति का ही
पालन करो ना,
*मुझसे जरा भी डरो ना!"*

*प्रणाम* 

[4/7/2021, 2:16 PM] Ajit Rawool Sir: *"शुभमंगल*
एकदा एकाच जाळ्यात
रावस आणि सुरमई फसली,
आणि गोऱ्या रावसाला
सावळी सुरमई भावली !!
मग रावसानं ठरवलं
सुरमईशी
लग्न,
लग्न,आणि अख्खा मासळीबाजार
झाला तयारीत मग्न !!
डेकोरेशनचं काम
सुक्याबोंबलाने घेतलं,
लाकडी दांड्यावर
स्वतःलाच टांगलं !!
पापलेट आला 

भटजी होतो म्हणाला,
सरंग्याने जेवणाचा
घाट घातला !!
इवलीशी कोलंबी 

करवली झाली,
मुटकुळं करुन
कोपर्यात बसली !!
मुडदुशे आणि सौंदाळे
आले ऐटीत,
बांगडा मात्र अजून
कारवारच्या बोटीत !!
दोन पेग मारुन 

आला खेकडा

कधी चाले सरळ
तर कधी वाकडा !!
खेकड्याला
बघून
बघून तिसरी पुटपुटली,
मांदेळी आणि मोत्याळीला
फार मजा वाटली !!
सरंग्याने जेवणासाठी
घेतली घोळीची मदत,
आणि करली सुटली
अक्षता वाटत !!
रावसाने
चढवला
चढवला खवल्यांचा पोशाख,
आणि सुरमईच्या साडीला
करड्या किनारीची झाक !!
रावस आणि सुरमई 



बोहोल्यावर चढले,
पापलेटने सुरात
मंगलाष्टक म्हटले !!
सर्वांनी त्याना
आशीर्वाद दिले, 

आणि रावस सुरमईचे 



शुभमंगल झाले !!
... . अपर्णा( संजिता)
सुप्रभात 
No comments:
Post a Comment