*Don't Waste Your Time With Explanation.*
*People Only Hear What They Want To Hear............*
*GOOD MORNING*







*_सांजधारा_*


_*बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट
होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात
तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*_
_*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी
गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते...!!!*_


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक आहे.
परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते.*_
_*सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची,
आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.*_


*_सांजधारा_*


0: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली
तरी आपण काय काय गमावलं आहे. ह्याची यादी मात्र त्याच्या जवळच असते.*_
_*चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं. त्यांची आठवण काढावी लागत नाही.
ते कायम आठवणीतच राहतात. तुमच्यासारखे.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात.
ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची.*_
_*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काही तरी शिकवून जाते.
काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात.*_


*_सांजधारा_*


0: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो.
कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते,
कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते..*_
_*माणसाला घागर भरून सुख दिलं अन् एक थेंब दुःखाचा दिला तर
माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो, घागर भर सुखाला विसरून जातो.*_


*_सांजधारा_*


No comments:
Post a Comment