Thursday, December 22, 2022

 *आधी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट दाखवा मग घेऊन जा ....*


*फक्त target पूर्ण करण्यासाठी आम्हाला उचलू नका - वसई पाचुबंदर गावकऱ्यांनी वसई-विरार महापालिका कर्मचाऱ्यांना परत पाठवले😎 खूप उशीरा का होईना लोकं जागी झाले आहेत*

कोरोना हा आजार नसून गोर- गरिबांचे रोजगार हिरावून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आहे...

आता तरी जनतेने शहाणे व्हावे...केवळ संशयित रुग्ण म्हणून जर कोणी एखाद्या कुटुंबाला जोर जबस्ती करून नेण्याचा प्रयत्न करीत असतील तर संघटित होऊन कायदेशीर विरोध केला पाहिजे....

आता पर्यंत जे रुग्ण दगावले आहेत , ते कोरोनाने नाही तर मिळणाऱ्या तुच्छ वागणुकीमुळे.
भीती , दहशत , अपमान , अस्पृश्यता, डॉक्टर आणि नर्सचा पेहराव , रुग्णांना दिलेली वागणूक, परतल्यावर ही समाजाने घातलेला बहिष्कार या मुळे साहजिकच मानसिक त्रास होऊन हृदयविकार होऊन मृत्यू झाला तर नवल नसावे 

सर्वांनी असल्या फालतूपणाचा विरोध केला पाहिजे....सध्या कोरोना म्हणजे कमाईचे नवीन साधन झाले आहे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...