Thursday, December 22, 2022

 शाहिर वसंत भाबडे यांचा हा लेख वाचा. विचार करण्यासारखा आहे.

कोणाला पटेल ना पटेल पण सत्यता नाकारता येण्यासारखी नाही आहे. 

📖✍️ *[८/४, १७:४७] रविंद्र बारकू आदवडे ओबीसी:*

*१) गेले काही महिने पॉझिटीव्ह रूग्णांची काही बातमी नव्हती. पण लस आल्यानंतरच अचानक झपट्याने कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण का वाढू लागले?*
उत्तर :- लस खपावी म्हणून जाणूनबूजून इतर रोगांनी पीडीत असणाऱ्या रोग्यांनासुध्दा कोरोना पॉझिटीव्ह दाखवून आकडेवारी वाढवली जाते जेणेकरून लोक घाबरून लस घेणार. चांगलच आहे मेडिकल रॅकेट!

*२) मास्कच्या सक्ती मागचं कारण काय आहे?*
उत्तर :- इयत्ता चौथीपर्यंत शिकलेला बालक सुद्धा सांगू शकतो की मनुष्य नाकावाटे हवेतील ऑक्सिजन घेतो आणि दुषित कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडतो. मास्क लावल्यावर शुध्द हवेतील पुरेसा ऑक्सिजन नाकावाटे शरीराला मिळत नाही. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. मग ऑक्सिमीटर ऑक्सिजनची पातळी कमी दाखवणारच. हा कॉमन सेंस आहे जो आजकालच्या विज्ञान शाखेतील रट्टे मारणाऱ्या विद्यार्थ्यांकडे नसरणारच. पण हेच कोरोनाचे लक्षण संबोधून पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत भर पाडली जात आहे. कारण कोरोनाच्या एका पेशंटमागे किती लाख रूपये डॉक्टरांना मिळतात हे तुम्हाला माहिती असेलच. त्याचप्रमाणे श्वासोश्वासामध्ये त्रास हे कोरानाचे आणखी एक प्रसिद्ध लक्षण मानलं जाते. आता मला सांगा, मास्कच्या सक्तीमुळे मास्क लावल्यावर उच्छवासाद्वारे शरीरातील कार्बन डायऑक्साईड नावाचा दूषित वायू नाकावाटे बाहेर फेकण्याऐवजी श्वासावाटे पुन्हा आत ओढला जातो, त्यामुळे अस्थमा सारख्या रोगांची लक्षणे दिसु लागतात, घुसमट होते, श्वासोश्वासात त्रास होऊ लागतो. मग त्याला कोरोना झाला असे सांगून बऱ्यापैकी लूटले जाते.

*३) मास्क हे विषाणूला आत शिरण्यापासून रोखू शकते का?*
उत्तर :- वैज्ञानिकदृष्ट्या हे असंभव आहे. विषाणूचा आकार हा ७० नॅनोमीटर ते १२० नॅनोमीटर पर्यंत असतो. गुगलवर कोरोनावायरसचा आकार २०० नॅनोमीटर सांगितला गेला आहे. वैज्ञानिकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या महागड्या मास्कच्या छिद्राचा आकार ३०० नॅनोमीटर ते ८०० नॅनोमीटर असतो. मग विचार करा की साध्या कापडी मास्कच्या छिद्रातून विषाणू आत प्रवेश करणार नाही असे सांगणाऱ्या मंत्री, डॉक्टर, कलाकार, खेळाडू इत्यादिंची १०वी पास होण्याची तरी लायकी आहे का?

*४) कोरोना वगळता वर्षभरात बाकीच्या रोगांची काही खबर नव्हती. असं का?*
उत्तर :- गेल्या काही वर्षांचा सरासरी मृत्युदर आणि या वर्षाचा मृत्युदर यांमध्ये मोठा काही फरक नाही. यावरून हे सिद्ध होते की दरवर्षी जी लोकं इतर रोगांनी मरतात त्याचप्रमाणे या ही वर्षभरात माणसे इतर रोगांनीच मेली पण त्यांच्या मृत्युचे कारण मात्र कोरोना सांगितलं गेले. का? कारण कोरोनाने मृत घोषित केलेल्या शरीरातील किडनीसारखी आंतरेंद्रिये विकून डॉक्टरलोकांनी मोठा बिझनेस केला. आणि अशा मृत शरीरांना बंद पॅकिंगमधून लवकरात लवकर जाळण्याची आज्ञा देण्यात आली. कारण जर नातेवाईकांने कुणी पॅकिंग उघडून बघितलं तर ह्या डॉक्टरलोकांचे पितळ उघडं पडेल. आणि ह्याच डॉक्टरलोकांना मिडीयावर आजचे हिरो दाखवले जात आहेत. *जोपर्यंत कोवीड लॅब सेंटर्सना सरकारकडून पैसे मिळत होते तोपर्यंत जास्तीत जास्त पेशंट कोरोना पॉझिटीव्ह सापडत होते, पण जेव्हा सरकारकडून पैसे यायचे बंद झाले तेव्हापासून कोरोना पॉझिटीव्ह पेशंट सापडायचे बंद झाले. पण जशी लस आली तेव्हा लगेच कोरोना पॉझिटीव्ह पेशंट वाढू लागले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही?*

*५) इतर देशांमध्ये कोरोना नामक षडयंत्राचा खुलासा झाला आहे का?*
उत्तर : टांझानिया देशाचे प्रेसिडंट जॉन मॅगफूली यांना शंका आली होती की अचानक कोरोनाचे केसेस कसे काय वाढत आहेत? त्यांनी सफरचंद, अननस, पपई, बकरी, झाड यांच्यावर टेस्ट केली. सफरचंद पॉझिटीव्ह, अननस पॉझिटीव्ह, पपई पॉझिटीव्ह, बकरी पॉझिटीव्ह, झाड पॉझिटीव्ह! तीन तासांनंतर पुन्हा टेस्ट केली तर निगेटीव्ह रिपोर्ट आले. पुन्हा जेव्हा टेस्ट केली गेली तेव्हा काही रिपोर्ट indeterminate आले. यावरून त्याच्या लक्षात आले की चीन ने इतर देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी केला गेलेला हा डाव आहे. त्यासाठी जाणून बुजून चीनचे नागरीक चालता चालता भर रस्त्यावर मरून पडत आहेत अशे खोटे व्हिडिओज व्हायरल केले. या व्हिडिओं ना घाबरून इतर देशांप्रमाणे भारतात जेव्हा लॉकडाऊन केलं गेलं तेव्हा त्या सूवर्णसंधीचा फायदा घेऊन चीन ने सीमेवर हल्ला केला होता. आठवतंय? 

टांझानियाचे उदाहरण का? आपल्या देशात सुद्धा अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यामध्ये सकाळी पेशंट पॉझिटीव्ह होता व संध्याकाळी निगेटीव्ह आढळून आला. एका लॅब मध्ये पॉझिटीव्ह आढळला तर दुसऱ्या लॅब मध्ये टेस्ट केले तर निगेटीव्ह आढळला. लॉकडाऊन मुळे अनेक दिवस घरातून बाहेर न पडलेल्या जोडप्यामध्ये बायको पॉझिटीव्ह नवरा निगेटीव्ह! काय हे???

वर सांगितलेले ५ मुद्दे पुरेसे आहेत जे सिद्ध करतात की कोरोनाव्हायरस महामारी ही एक अफवा होती, अफवा आहे आणि अफवाच राहिल. It is the biggest SCAM in the history of mankind.

आता राहिले ३ प्रश्न,
अ) या जगप्रसिद्ध अफवेवर लसच्या नावाने आपल्या शरीरात नक्की काय सोडले जाणार आहे? त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या वृद्ध आईवडीलांच्या शरीरावर व आपल्या मुलांच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे? काही लोकांनी लस घेतल्यानंतर त्यांना ताप आला, तर काही लोकांच्या अंगावर पुळ्या आल्या. तर लस घेतलेले काही लोक हॉस्पिटलात ॲडमिट आहेत. लसचे हे साईड इफेक्ट्स लोकांना दिसू लागले तेव्हा डॉक्टरलोकांनी नवीन मॅसेज व्हॉट्सॲपवर वायरल केला ज्यामध्ये म्हटलं आहे की लस घेतल्यानंतर ताप येणे वैगेरे ही लक्षणे स्वाभाविक आहेत जे सिद्ध करतात की लस तुमच्या शरीरात व्यवस्थित पोहोचली आहे. लोकांच्या अज्ञानाचा पुन्हा एकदा फायदा घेऊन पुन्हा एकदा लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे.  
 
ब) या जगप्रसिद्ध अफवेमुळे ज्या गरीब लोकांचे धंदे धुळीत मिळाले, ज्या लोकांनी जॉब कायमचे गमावले त्यांचे काय? इंटरनेट सेवा उपलब्ध नसलेल्या गावातील विद्याथ्यांचे शिक्षणाचे वांदे झाले आहेत त्यांचे काय?

क) या जगप्रसिद्ध अफवेकारणाने ज्या निष्पाप लोकांची पोलिसांनी भर रस्त्यात मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली त्या लोकांना न्याय मिळेल का?

देवाने तुम्हाला मेंदू दिला आहे तर त्याचा वापर करा. स्वत: वरच्या ५ मुद्दयांवर विचार करा. पाश्चिमात्य लोक दाखवतात तीच पूर्व दिशा मानू नका. भारतात युवाशक्ती अधिक आहे म्हणून भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत कशी करता येईल याकडे त्यांचे लक्ष आहे. आपल्या देशातले आमदार, खासदार ७वी ८वी पास असतात. अभ्यासात प्रगती झाली नाही म्हणून राजकारणात घुसलेले बरेच मंत्री या देशावर राज्य करत आहेत. तर नुसती पोपटपंची करून UPSC, MPSC सारख्या स्पर्धापरिक्षा देऊन पद मिळवलेल्या मंत्र्यांना कोणीही मूर्ख बनवून शकते कारण त्यांच्याजवळ Practical Knowledge नसते. मोठमोठे मंत्री सुद्धा सहसा विज्ञान शाखेचे नसल्यामुळे महामारीसारख्या अफवा उठवून व काही बनावटी व्हिडिओज व्हायरल करून कोणीही त्यांना मूर्ख बनवू शकते. मिडीया तर विकलीच गेलेली आहे समजा. आणि देशाचे नागरीक त्यांच्याही पुढचे विद्वान असतात जे आपल्या मेंदूचा वापर न करता व्हॉट्सॲप सारख्या माध्यमातून अफवा व्हायरल करतात पण वैज्ञानिक प्रमाण देऊन मुद्देसूद सादर केलेल्या सत्य माहितीला share करायची हिम्मत सहसा कोणीही करत नाहीत. बरोबर ना?

*थोडसं राजकारणाविषयी...*
जाता जाता एक गोष्ट सांगतो. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही पण जे निरिक्षण केले ते सांगतो. आपल्या देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तिथे कोरोना नाही आहे, पण महाराष्ट्राप्रमाणे ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप नाही तिथेच कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या या खेळामध्ये सामान्य माणसाचे जगण कठीण होऊन बसते. जे लोक पैश्याच्या लोभाने मते देतात त्यांनी विचार करावा की जर एखाद्या आमदाराने ५ वर्ष शासन करण्यासाठी मत मागताना तुम्हाला ५००० रू. दिले तर १ वर्षाचे ५००० / ५ = १००० रू. झाले. वर्षाला १००० म्हणजे दिवसाचा हिशोब घातला तर तुम्हाला अडीज रूपये मिळतात ! भिकाऱ्यालासुद्धा आज कोण अडीज रूपये देत नाही, पण तुम्हाला दिवसाला अडीज रूपये देऊन तो आमदार ५ वर्षे मजा मारतो. याचाही विचार करावा. लक्षात ठेवा, हे वेगवेगळ्या पक्षांचे मंत्री वरवर पाहता एकमेकांचे दुश्मन जरी भासत असले तरी रात्री ते दारू प्यायला एकत्रच बसतात. सामान्य माणूस वयाच्या ५८ वर्षांपर्यंत नोकरी टिकवतो आणि सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला पेंशन चालू होते *पण हे अडाणी आमदार, खासदार फक्त एकदा जरी निवडून आले तरी त्यांना महिन्याला पन्नास हजार ते दीड लाखाहून जास्त पेंशन मिळत राहते. अश्या या आमदार, खासदार, मंत्र्यांना लॉकडाऊनमुळे सहसा फरक पडणार नाही, नुकसान होणार ते सामान्य जनतेच. इतर राज्यांमध्ये इलेक्शनच्या वेळी किती तुडुंब गर्दी असते ते तुम्ही पाहिलेच असेल, तिथे कोरोना होत नाही. किसान आंदोलनला लाखो शेकतरी एकत्र आले होते. मास्क नाही काही नाही. त्यांना कोरोना झाला नाही. पण महाराष्ट्रातच कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली, Especially लस आल्यापासूनच !*
🙏🌹कोरोना वायरसचे राजकीय महा अग्नी कांड🌹🙏
❗सुजाण भारतीय नागरिकांनी या मेसेजचा मनापासून विचार करून आपल्या सर्व मित्र मंडळी परिवारातर्फे राजकीय नेत्यां पर्यंत पोहचवा ❗
जेवढे तुमच्या कडे ग्रूप असतील सर्व ठिकाणी फॉरवर्ड करा--🙏🙏🙏
[८/४, १८:३१] वसंत केरु भातडे: 👍🌹✔️ *शक्यतो असे लेख कुणाचे आहेत हे देखील माहीत असावे म्हणून नावानिशी पाठवावे.* 👏

*पण नांव मिळाले नाही ! तरी वास्तव आहे त्याची चिकित्सा व्हायलाच हवी !*
                  शाहीर वसंत भातडे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...