

*_सांजधारा_*


_*जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*_
_*चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली "भाग्यता " असते. आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली "योग्यता " असते.*_


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते; अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत...*_
_*या जगात इतका श्रीमंत कोणी नाही, जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो. पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची.. हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही.. मग ती धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची...*_
_*योग्य विचार, योग्य पायवाट.. आणि.. योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊन देत नाही...*_


*_सांजधारा_*


: 
*_सांजधारा_*



*_सांजधारा_*


_*आयुष्य खुप छोटं आहे, हां हां म्हणता संपून जाईल, प्रेम करायचं राहिलं म्हणून, शेवटी खुप पश्चाताप होईल...*_
_*आपली माणसं ओळखायला वेळ लागत नाही, कारण त्यांना पाहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेतांना डोळ्यात पाणी...!!*_


*_सांजधारा_*


: 
*_सांजधारा_*




*_सांजधारा_*



_*नातं पक्ष्यांसारखं असावं, दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं...!!!*_
_*एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्राॅपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते, कि तुमची तब्येत कशी आहे, म्हणून जी गोष्ट विचारली जाते. त्यात योग्य गुंतवणूक करा.*_


*_सांजधारा_*


No comments:
Post a Comment