






*अंतर असू द्या, दुरावा नको*
*मास्क असू द्या अबोला नको*
*पणत्या लावूया फटाके नको*
*तेल-उटणं लावू फुलबाजी नको*
*फोनवर भेटूया भेटकार्ड नको*
*मनातलं बोलूया कटुता नको*
*हौस-मौज करू गळाभेट नको*
*घरोघर दिवाळी आमंत्रणे नको*
*नेहमीची दिवाळी यावर्षी नको*
*पुढील वर्षी ह्या दिवाळीची आठवणही नको*







*!! अशाह्या वर्षीच्या दिवाळीच्या शुभेच्छा !!* 
No comments:
Post a Comment