Thursday, December 22, 2022

 *श्वासोच्छ्वास वाढवा आणि कोरोनापासून निरोगी रहा*


*कृती ---*
१) नियमित प्राणायाम करा. प्रत्येकी १० मिनिटे (भस्त्रिका, कपालभाति, अनुलोम विलोम) 
२) तुमच्याकडे वेळ असेल तर पोहण्याचा / धावण्याचा / सायकलचा व्यायाम करा. जे शक्य आहे ते तरी करा.
३) भस्त्रिका १० मिनिटे रोज करा. भस्त्रिका म्हणजे नाकाने दीर्घ श्वास घेणे व नाकानेच दीर्घ श्वास सोडणे. मध्यम गति व मध्यम शक्तिने भस्त्रिका करा. नाकामध्ये देशी गाईचे तुप / खोबरेल तेल लावून करा. किंवा 
४) दात बंदकरून सावकाश तोंडाने भरपूर हवा घ्या. (तोंड थोडेसेच उघडा) नंतर सर्व हवा गिळा. नंतर सर्व हवा नाकाने सावकाश सोडा. असे नियमित १० / १२ वेळा करा. त्यामुळे श्वासाचे सर्वच Problems नक्किच दूर होतील. दातदुखीपण थांबते.
५) सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिऊन रोज १० मिनिटे शारीरिक हालचाली (जाॅगिंग) रिकामे पोटी श्वासावर करा. म्हणजे एका स्टेपला जोराने नाकाने श्वास घ्या आणि दुसर्या स्टेपला जोराने नाकाने श्वास सोडा. असे घाम येईपर्यंत करा. हा एक जबरदस्त व्यायाम प्रकार आहे. लवकर रोगमुक्त होण्यासाठी तसेच कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी एवढे आवश्य करा. मात्र वयस्कर व अशक्त माणसांनी सावकाश करा.
६) निरोगी राहण्यासाठी सकाळची पहिली अंघोळ रोज घामाने करा. असे रामदेव बाबा सांगतात. त्यासाठी योगाभ्यास करा.
७) आस्थावर रामदेव बाबांचा योगा पहा. सकाळी ५ ते ७ या वेळेत.

*फायदे ---*
१) नियमित प्राणायाम केल्याने शरीराला भरपूर आॅक्सिजन मिळून रक्त लवकर शुद्ध होते. त्यामुळे कोरोना होणार नाही. आणि झाला तरी टिकणार नाही. 
२) रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
३) तारूण्य टिकून राहते.
४) रक्ताभिसरण चांगले होते.
५) B. P. नाॅर्मल होऊन हार्टअॅट्याक येणार नाही.
६) दमा, अस्थमा, अन्य श्वसनाचे सर्व विकार नष्ट होतात.
७) वात, पित्त व कफाचे आजार होत नाहीत. 
८) वजन / चरबी कमी होण्यास मदत होते.
९) पचनशक्ती सुधारते.
१०) पोट साफ होते.
११) श्वसनसंस्था strong होऊन वास घेण्याची क्षमता वाढते.
 
       # *आरोग्य संदेश* #

प्राणायामाने वाढेल श्वसनाची शक्ति,
मात्र मनापासून करा त्याचीच भक्ति.
[हभप श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
8806898745 पुढे पाठवा.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...