*मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला साघ्य केली की,
नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात.*
*शुभ सकाळ* 
_*पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट, प्रामाणिकपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो.*_


*सुप्रभात*


*_पद , सत्ता , संपत्ती म्हणजे यश नव्हे .._*
*सदैव प्रसन्न राहणे म्हणजे यश*
*भरभरून प्रेम करता येण म्हणजे यश*
*सुजाण , विद्वानांच्या आदराला प्राप्त होण म्हणजे यश*
*लहानग्यांची माया व टीकाकारांची मान्यता लाभणे म्हणजे यश*
*मित्रांनी केलेला विश्वासघात खंबीरपणे सहन करता येण म्हणजे यश*
*_सौंदर्याला दाद देण , इतरांच्या चांगल्या गोष्टी टिपण .. परत फेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी जीवन झोकून देण , कुणाच तरी आयुष्य सावरता येण म्हणजे यश .._*
*_सामाजिक सुधारणांत योगदान देणे ... अगदी खळखळून हसणे .._* *_आपल्यामूळे एखाद्याच जरी आयुष्य उभा राहिल तरी ते सर्वात मोठे यश आहे ._*
*या छोट्या छोट्या गोष्टींतून यश आणि सुख मिळाव हीच प्रार्थना ...
आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब काकाजी यांची अमृतवाणी*
No comments:
Post a Comment