Saturday, December 24, 2022

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ॲप


1) *Read To Me Student Edition*

*खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा.*


*पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ॲप*
*इंग्रजी वाचन सुधारण्यासाठी अतिशय उपयोगी*
*आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.*

२) *V school App*

*V School App रजिस्ट्रेशन कसे करावे आणि त्याचा वापर कसा करावा....👇🏻👇🏻👇🏻*


*V School App मध्ये झालेले Update पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*


*V School App रजिस्ट्रेशन करताना शाळा आणि इयत्ता निवडताना चुकली तर कशी दुरूस्ती करणार पहा संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ👇🏻👇🏻👇🏻*


*इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ॲप*

*आत्ता च डाऊनलोड करा आणि हसत खेळत अभ्यास करा*

*व्हिडिओ आवडल्यास Like ,share आणि subscribe नक्की करा* 

📱📱📱📱📱

*पहिली ते चौथी चे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल ला आजच भेट द्या आणि सबस्क्राईब करा.*

*PMG Educational Channel*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...