*
मनुष्य जन्म व कर्त्तव्य कशी आहेत नक्की वाचा*
*वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्री रामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते.तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग अाम्हांला दाखव तेव्हा तेथे एक मयुर
तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल.त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल...!!!*
तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल.त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल...!!!**आपणास माहिती आहे की मयूर पंख, हॆ एक विशेष काळी व एक विशेष ऋतुमध्ये पंख तुटून पडतात, पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील तर ही त्याचा मृत्युची चाहूल होते. आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो प्रभु परमात्मा जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही...!!!*
*तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडिन, माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात, श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले...!!!*
*तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले, मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत...!!!*
*आपण तर अनेक ऋणानुबंधानात अडकलेलो आहोत.ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे. कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही. आणि मनुष्य जन्मातच सर्व ऋण फेडता येते...!!!*
*एक महत्त्वाचे - पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करीत असतात...!!!*
*त्यामुळे मी सरळमार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्या बाबतीत असे का होते, याची कधीच खंत करु नका. = समर्थ रामदास स्वामी म्हणतात,*
*!!.मना त्वाची रे पूर्वसंचित केले.!!, !!.तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!!. देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील जगण्याची गंमत व आनंद अनुभवता येतो...!!!*
*प्रत्येक मनुष्यास आयुष्यात व्यवस्थित जगता आलं पाहिजे. मनुष्याला आयुष्यात केव्हाही मरता येतं, पण त्याला जगताही आलंच पाहिजे. आयुष्यात सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पण पचवता आलं पाहिजे...!!!*
*मानसाचा रंग सावळा म्हणून काय झालं, त्याला आपले कर्तुत्व उजळवता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, अंतर मनावरील काजळी काढता आली पाहिजे...!!!*
*प्रत्येक माणुस यशानं उंच ध्येयापर्यंत पोहोचु शकतो, तेव्हा त्याला जमिनीवर पाय ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे...!!!*
*आपल्याला आयुष्यात पापं काय कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे, प्रत्येक माणुस ताठ मानेने ऊभ काय कोणीही राहु शकतो, पण त्याला जरा झुकून वागता आलं पाहिजे...!!!*
*प्रत्येकाला जीवनात एकतरी ठेच लागतेच, ती सहन करता आली पाहिजे. त्या ठेचेवर मलमपट्टी करून, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, तात्पुरते वेड होता आलं पाहिजे. कशालाही बळी न पडता, आनंदी तर जगता आलंच पाहिजे...!!!*
*जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...!!!*
*आयुष्य सुंदर आहे.भरभरुन आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो.....!!!*
*स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[1/21/2021, 12:08 AM] +91 94233 63843: *
समाजात वागताना प्रथम स्वत:मध्ये बदल करा, त्यानंतर लोक विचारकरुन नक्कीच बदल करतील*

समाजात वागताना प्रथम स्वत:मध्ये बदल करा, त्यानंतर लोक विचारकरुन नक्कीच बदल करतील*

*
आपण रस्त्याला चालतांना जर ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो, तर कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, त्यामुळे आपल्याला ठेच लागते, त्यासाठी आपण पाय कुठे टाकायचा याचा विचार करा...!!!*
आपण रस्त्याला चालतांना जर ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो, तर कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, त्यामुळे आपल्याला ठेच लागते, त्यासाठी आपण पाय कुठे टाकायचा याचा विचार करा...!!!**
आपण मनात खुप काही अपेक्षा करावी आणि प्रत्यक्ष सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. परंतु कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी एखादी गोष्ट जे सुख देऊन जाते, त्याला तोड नसते.*
आपण मनात खुप काही अपेक्षा करावी आणि प्रत्यक्ष सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. परंतु कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी एखादी गोष्ट जे सुख देऊन जाते, त्याला तोड नसते.**
कारण आपण घरात मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा नैसर्गिकरित्या अचानक अंगावरुन गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त आनंद व सुख देऊन जाते...!!!*
कारण आपण घरात मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा नैसर्गिकरित्या अचानक अंगावरुन गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त आनंद व सुख देऊन जाते...!!!* *
आपण दुसऱ्याच्या "तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका", कारण या तुलनेच्या खेळाला अंत लागत नाही..! जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जिथे कुठलीही तुलना सुरु होते, तेव्हा तिथे हेवा व स्पर्धा चालू होते व आपल्यातला आनंद आणि आपलेपणा कमी कमी होत संपत जातो...!!!*
आपण दुसऱ्याच्या "तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका", कारण या तुलनेच्या खेळाला अंत लागत नाही..! जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जिथे कुठलीही तुलना सुरु होते, तेव्हा तिथे हेवा व स्पर्धा चालू होते व आपल्यातला आनंद आणि आपलेपणा कमी कमी होत संपत जातो...!!!**
आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण इतरांना सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध करू शकत नाहीत...!!!*
आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण इतरांना सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध करू शकत नाहीत...!!!**
आपल्या जवळील साधन, संपत्ती, आणि पैसा यावर कधीच अहंकार, घमेण्ड व गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच केव्हा तरी संपणार असतात...!!!*
आपल्या जवळील साधन, संपत्ती, आणि पैसा यावर कधीच अहंकार, घमेण्ड व गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच केव्हा तरी संपणार असतात...!!!**आपण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर आपल्याकडे एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, तो म्हणजे "आत्मविश्वास". त्या आत्मविश्वासच्या जोरावर आपली ध्येय आपण नक्कीच पूर्ण करू शकतो...!!!*
*
कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच, पण जाताना जवळच्या,ओळखीच्या व संपर्कातील चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते. कुठल्याही व्यक्तिचे कपडे कितीही सफेद, साफ व चकाचक कडक इस्त्रीचे असले तरी त्यांचे अहंकारी, वाईट आणि मळलेले स्वार्थी चारित्र्य ते समाजात लपऊ शकत नाही...!!!*
कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच, पण जाताना जवळच्या,ओळखीच्या व संपर्कातील चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते. कुठल्याही व्यक्तिचे कपडे कितीही सफेद, साफ व चकाचक कडक इस्त्रीचे असले तरी त्यांचे अहंकारी, वाईट आणि मळलेले स्वार्थी चारित्र्य ते समाजात लपऊ शकत नाही...!!!**
जीवनामध्ये प्रत्येक गरीब व श्रीमंत माणसाची कदर करा. मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने सौजण्याने व आदराने वागा. काही वेळा माणसाची प्रवृती ही त्यांच्या संगतीने बिघडते, म्हणून चांगल्याची संगत धरा तुमचा विकास होईल तर दुर्जनाच्या संगतीने तुमची चिंता वाढते. आजारी व्यक्तीची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून आपल्या शब्दाला धार नको तर आधार हवा असतो...!!!*
जीवनामध्ये प्रत्येक गरीब व श्रीमंत माणसाची कदर करा. मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने सौजण्याने व आदराने वागा. काही वेळा माणसाची प्रवृती ही त्यांच्या संगतीने बिघडते, म्हणून चांगल्याची संगत धरा तुमचा विकास होईल तर दुर्जनाच्या संगतीने तुमची चिंता वाढते. आजारी व्यक्तीची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून आपल्या शब्दाला धार नको तर आधार हवा असतो...!!!**
आयुष्यात एखाद्याला माणसिक, वैचारिक व सामाजिक त्रास देऊन, रडवून आपण कितीही पूजा-पाठ, होम-हवन केले, तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही, पण जर रोज एखाद्याला मदत करून जर त्याच्या चेहऱ्यावर हसू आणले ना..!! तर तुम्हाला साधी अगरबत्ती सुद्धा देवाजवळ लावायची गरज पडणार नाही, देव तुम्हाला नक्कीच भर भरून देईल...!!!*
आयुष्यात एखाद्याला माणसिक, वैचारिक व सामाजिक त्रास देऊन, रडवून आपण कितीही पूजा-पाठ, होम-हवन केले, तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही, पण जर रोज एखाद्याला मदत करून जर त्याच्या चेहऱ्यावर हसू आणले ना..!! तर तुम्हाला साधी अगरबत्ती सुद्धा देवाजवळ लावायची गरज पडणार नाही, देव तुम्हाला नक्कीच भर भरून देईल...!!!**
तुमच्या वाईट काळात तुमची समाजात किंमत कमी करण्याचा प्रयत्न खूप जण करतील, पण तरी देखील तुम्ही संयम ठेवा, हिम्मत ठेवा, मग तुमचे अस्तीत्व बघा कोणीही संपवू शकणार नाही. स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोडा काळ व वेळी प्रगती करतात, तर सगळ्यांचा विचार करणारे लोकांची प्रगती पुढे सतत होतच राहते...!!!*
तुमच्या वाईट काळात तुमची समाजात किंमत कमी करण्याचा प्रयत्न खूप जण करतील, पण तरी देखील तुम्ही संयम ठेवा, हिम्मत ठेवा, मग तुमचे अस्तीत्व बघा कोणीही संपवू शकणार नाही. स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोडा काळ व वेळी प्रगती करतात, तर सगळ्यांचा विचार करणारे लोकांची प्रगती पुढे सतत होतच राहते...!!!**
समाजात मीच का कमीपणा घेवू, मीच का नमते घेवू ??, मीच काय नेहमी समजून घेऊ, मी काय कमी आहे काय? असे बरेच "मी" समाजात असतात. तेच आयुष्यात विष कालवत असतात, म्हणून "मी" पणा सोडा. 'तुम्हाला लोकांची आपुलकी समजुन येण्यास वेळ लागेल, पण ती जेव्हां समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागत, लोक स्वप्न बघतात, तूम्ही नेहमी सत्य बघा...!!!*
समाजात मीच का कमीपणा घेवू, मीच का नमते घेवू ??, मीच काय नेहमी समजून घेऊ, मी काय कमी आहे काय? असे बरेच "मी" समाजात असतात. तेच आयुष्यात विष कालवत असतात, म्हणून "मी" पणा सोडा. 'तुम्हाला लोकांची आपुलकी समजुन येण्यास वेळ लागेल, पण ती जेव्हां समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागत, लोक स्वप्न बघतात, तूम्ही नेहमी सत्य बघा...!!!**
१) ज्यांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांचे देखील आभार माना,कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात त्यांचंच मोठ योगदान आहे...!!!*
१) ज्यांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांचे देखील आभार माना,कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात त्यांचंच मोठ योगदान आहे...!!!**
२) ज्यांनी तुम्हाला धोका दिला, त्यांचे सुद्धा आभारी राहा, कारण त्यांनीच तुम्हाला शहाणे व्हायला शिकवलं...!!!*
२) ज्यांनी तुम्हाला धोका दिला, त्यांचे सुद्धा आभारी राहा, कारण त्यांनीच तुम्हाला शहाणे व्हायला शिकवलं...!!!**
३)ज्यांनी तुम्हाला चांगल्या कामात नकार दिला, त्यांना सुद्धा धन्यवाद द्या, कारण त्यांच्याच मुळे तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात...!!!*
३)ज्यांनी तुम्हाला चांगल्या कामात नकार दिला, त्यांना सुद्धा धन्यवाद द्या, कारण त्यांच्याच मुळे तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात...!!!**
४) ज्यांनी तुम्हाला संकट काळात अडचणीत सोडलं, त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा मिळाली...!!!*
४) ज्यांनी तुम्हाला संकट काळात अडचणीत सोडलं, त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा मिळाली...!!!**
५) प्रेरणा तिथूनच मिळते, जे तुमचे सतत पाय ओढत असतात, त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला समाजात मजबूतीने पाय रोवणे शिकवलं...!!!*
५) प्रेरणा तिथूनच मिळते, जे तुमचे सतत पाय ओढत असतात, त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला समाजात मजबूतीने पाय रोवणे शिकवलं...!!!**
आयुष्य सुंदर आहे.आनंदात जगा आपला जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य सुंदर आहे.आनंदात जगा आपला जिव्हाळा कायम राहो.....!!!* *स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[1/23/2021, 12:23 AM] +91 94233 63843: 





















*
समाज, कुटुंब व मित्रपरिवार मध्ये कुठल्याही माणसाला समजवण्यापेक्षा "समजून" घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर "समजुन" घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...!!!*
समाज, कुटुंब व मित्रपरिवार मध्ये कुठल्याही माणसाला समजवण्यापेक्षा "समजून" घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर "समजुन" घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...!!!**
आपल्या आयुष्यात मिळणारे "सुख आणि दुःख" हे पाहुणे आहेत ... ती वारंवार येतील आणि जातील ... जर ते आयुष्यात आलेच नाहीत तर आपल्याला जीवनात जगण्याचा अनुभव कुठून मिळणार आहे, त्यासाठीच ह्या नैसर्गिक क्रिया जीवनात व्होतच असतात, त्यांना सामोरे जा...!!!*
आपल्या आयुष्यात मिळणारे "सुख आणि दुःख" हे पाहुणे आहेत ... ती वारंवार येतील आणि जातील ... जर ते आयुष्यात आलेच नाहीत तर आपल्याला जीवनात जगण्याचा अनुभव कुठून मिळणार आहे, त्यासाठीच ह्या नैसर्गिक क्रिया जीवनात व्होतच असतात, त्यांना सामोरे जा...!!!**
आयुष्यात नेहमी खुश राहून आनंदाने जगायला शिका, कारण रोज दिवसा तळपणारा सूर्य मात्र सायंकाळी कणा कणाने कोमल होऊन मावळत असतो, तसेच आपले मौल्यवान जीवन देखील दिवसभर काबाडकष्ट करुन रोज कणा कणाने कमी होत जाते...!!*
आयुष्यात नेहमी खुश राहून आनंदाने जगायला शिका, कारण रोज दिवसा तळपणारा सूर्य मात्र सायंकाळी कणा कणाने कोमल होऊन मावळत असतो, तसेच आपले मौल्यवान जीवन देखील दिवसभर काबाडकष्ट करुन रोज कणा कणाने कमी होत जाते...!!**
जीवन आपले क्षणभंगुर आहे, आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासणा करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं...!!!*
जीवन आपले क्षणभंगुर आहे, आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासणा करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं...!!!**
आपल बऱ्याचदा काय होतय तर आपण समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा व बोलण्याचा आपण आपल्या मनातील मतानुसार व डोक्यातील विचारानुसार त्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा बरा वाईट अर्थ काढत असतो. पण प्रत्यक्षात मात्र तसा विचारही कदाचित समोरच्या व्यक्तीच्या मनात आलेला देखील नसतो. तो समोरचा व्यक्ती सहज नेहमीप्रमाणे आपलं म्हणून वागत असतो...!!!*
आपल बऱ्याचदा काय होतय तर आपण समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा व बोलण्याचा आपण आपल्या मनातील मतानुसार व डोक्यातील विचारानुसार त्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा बरा वाईट अर्थ काढत असतो. पण प्रत्यक्षात मात्र तसा विचारही कदाचित समोरच्या व्यक्तीच्या मनात आलेला देखील नसतो. तो समोरचा व्यक्ती सहज नेहमीप्रमाणे आपलं म्हणून वागत असतो...!!!**
परंतु आपण मात्र समोरच्या व्यक्तिबाबत त्यांच्या सरळ वागणे, बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज दूर करुन काढून टाकतो, त्यावेळी आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, गैरसमजुतीची खात्री करा, त्यानंतर योग्यतो निर्णय घ्या...!!!*
परंतु आपण मात्र समोरच्या व्यक्तिबाबत त्यांच्या सरळ वागणे, बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज दूर करुन काढून टाकतो, त्यावेळी आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, गैरसमजुतीची खात्री करा, त्यानंतर योग्यतो निर्णय घ्या...!!!* *
आपल्या जवळच्या व्यक्तींची कुणाचीही कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व आपल्या नात्यापेक्षा मोठी कधीच नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि तेच लोक आपल्या आडीअडचनीत, सुखदुःखात नेहमी व कायमचे उपयोगी येत असतात...!!!*
आपल्या जवळच्या व्यक्तींची कुणाचीही कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व आपल्या नात्यापेक्षा मोठी कधीच नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि तेच लोक आपल्या आडीअडचनीत, सुखदुःखात नेहमी व कायमचे उपयोगी येत असतात...!!!**
आपल्यावर आलेल्या संकटांना कधी जास्त घाबरू नका, काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला फक्त संकटामध्येच शिकायला मिळत असतात, ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यांना दोष देऊ नका. त्यावेळी स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही कदाचित त्यांच्या कडून जास्त अपेक्षा ठेवल्या असाव्यात असे समजा...!!!*
आपल्यावर आलेल्या संकटांना कधी जास्त घाबरू नका, काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला फक्त संकटामध्येच शिकायला मिळत असतात, ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यांना दोष देऊ नका. त्यावेळी स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही कदाचित त्यांच्या कडून जास्त अपेक्षा ठेवल्या असाव्यात असे समजा...!!!* *
आयुष्यात अशा व्यक्तींनवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी नक्कीच ओळखेल..!! १) हसण्यामागील दुःख..!! २) रागावण्यामागील प्रेम..!! आणि... ३) शांत राहण्यामागील कारण...!!!*
आयुष्यात अशा व्यक्तींनवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी नक्कीच ओळखेल..!! १) हसण्यामागील दुःख..!! २) रागावण्यामागील प्रेम..!! आणि... ३) शांत राहण्यामागील कारण...!!!*
No comments:
Post a Comment