Wednesday, June 29, 2022

"पहाटे उठणारा सुखी"* *असे का म्हणतात?

*जी व्यक्ती पहाटे उठते ती दीर्घायुष्यी असते.*


१) या वेळेत तमो आणि रजो गुण अतिशय कमी प्रमाणात असतात.

२ ) ऑक्सिजन भरपूर असतो.

३ ) वातावरण सकारात्मक असते.

४ ) विचार चांगले सुचतात.

५ ) उत्साह आणि ऊर्जा प्राप्त होते.

६ ) फुफ्फुसे शक्तिशाली बनून रक्त शुद्ध होते.

७ ) शरीर बलवान बनून प्रतिकार शक्ती वाढते.

८ ) पूर्ण दिवस आपण आनंदी व उत्साही राहतो.

९ ) विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळेमध्ये साक्षात ईश्‍वराचा आपल्याला सहवास लाभतो.

----------------------------------------------
*🌹 श्री स्वामी समर्थ-एक अनुभूती 🌹*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...