गुडघे दुखीचे अनेक प्रकार आहेत . सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात .परंतु कायम स्वरूपी गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे .
सूप करण्याची पद्धत 

*


*शेवग्याचा दोन शेंगा कापून घ्या
दोन ग्लास पाण्यात
दोन लसुनीच्या पाकळ्या , किंचित गुळ , अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका . हे सारे मिश्रण स्वच्छ वस्त्राने गाळून घ्या . नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या . साधारण एक ग्लास सूप होईल इतके आटवा . चवी साठी वर कोथिंबीर टाकायची असल्यास टाका . आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. वयोमनानुसार आठवड्यात आराम पडतो. कुठेही महागड्या डॉक्टर अथवा औषधांची आजीबात गरज पडणार नाही. आणि फरक पडला की नाही ते आवर्जून इथे सांगा. अगदी एका दिवसात देखील फरक जाणवू शकतो करून तर पाहा .
.
.
.

*आरोग्यनिधी* 

No comments:
Post a Comment