




आल्याचा रस रोज जेवणापूर्वी घेतल्याने पोटात गॅस होण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते
आले कफ नाशक आहे ते सर्दी मुळापासून नाहीशी करते
आले हृदय विकार दूर करते तसेच पोटाच्यासर्व विकार ही दूर करते
आले शरीरावरील सूज, मुत्रविकार,कावीळ,मूळव्याध,दमा खोकला इत्यादी विकारांवर आले अत्यंत गुणकारी आहे
आल्याच्या रसाच्या नियमित सेवनाने जीभ व घश्याचा कॅन्सर होत नाही
आल्याच्या रसाचे काहिथेंब नाकात टाकले तर डोके दुखी निश्चित पने थांबते
दात दुखत असल्यास आल्याचा तुकडा दुखत्या भागावर घासल्यास दात दुखी त्वरित थांबते
आल्याचा रसाचे नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढत https://youtu.be/sW2S8eRMfi4
No comments:
Post a Comment