सध्या धकाधकीच्या जीवनात
Heart Attack येऊन मृत्यु येण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
Heart Attack येण्याची Warning म्हणजे त्याची लक्षणे किमान 10 ते 12 तास अगोदर येत असतात परंतु त्या लक्षणांची लोकांना माहिती नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते याचा परिणाम Heart Attack येऊन 10 ते 15 मिनिटां मध्ये मृत्यु येण्याचा संभव असतो.
Heart Attack येण्याची लक्षणे.....
डाव्या हातामध्ये मुंग्या येणे...
पाठीच्या डाव्या बाजूला दुखणे...
मानेच्या डाव्या बाजूस दुखणे...
हृदयाची धडधड वाढून घाम येणे...
*महत्वाची* *गोष्ट*
वरिल लक्षणे जाणवु लागताच *SORBITRATE* 10 mg ही गोळी जिभेखली ठेऊन त्वरित जवळच्या Doctor किंवा Hospital मधे जाऊन Heart Attack टाळता येऊ शकतो.
हया गोळी मुळे साधारण एक तासाचा वेळ पेशंटला मिळतो व मृत्यु टाळता येऊ शकतो.










50 वर्षावरिल प्रत्येक व्यक्तीने आपल्या पाकिटामध्ये *SORBITRATE* 10mg
च्या 2 गोळ्या सतत ठेवाव्या.
*जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा मैसेज पोहोचवा ही* *विनंती* 
No comments:
Post a Comment