बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही टीमुके ते घेतलं देखील जात नाही पण याच भाजीत योग्य असे फायदे आहेत
फायदे
1.रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही खाणे खुप फायदेशीर आहे
2.शिमला मिरची मध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते
3.शिमला मिरची डोळ्यांसाठी चंगली असते कारण डोळ्यांसाठी लागणारे जीवनसत्व अ यात भरपूर प्रमाणात आहे
4.शिमला मिरची मध्ये असणारे घटक हे वेदनाशामक आहेत म्हणून सांधे दुखी असेल तर शिमला मिरची खावी
5.शिमला मिरची खाल्याने शरीरातील आर्यन वाढण्यास मदत होते
6.डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो
No comments:
Post a Comment