*या कोरोना चं करायचं काय*

*खाली डोकं वर पाय*

*काहीच खरं नाही ए*
*सगळा व्यापाराचा भाग आहे.*
*जगभर आपलं मेडीसिन विकण्याचा हा फंडा आहे.*
*आपण नीरोगी राहणं**आणि रोगप्रतिकारक क्षमता
वाढवणं*
वाढवणं*
*एवढंच आपल्या हाती आहे*
*आणी हाच एकमेव पर्याय आहे.*
दर दोन-पाच वर्षाला एका व्हायरसची बोंब उठवायची.मिडिया हाताशी धरायचा.अरबो-खरबोची उराढाल करायची अन् मग शांत व्हायचं.
*2002 ला
वेस्ट नाइल व्हायरसं आला होता.*
*2004 ला
saar व्हायरस आला होता.*
*2005 ला
बर्डफ्ल्यु आला होता.*
*2009 ला
स्वाइन फ्ल्यु आला होता.*
*2014 ला
इबोला व्हायरस आला होता.*
*2018 ला
निपाह व्हायरस आला होता.*
*जसे ह्या व्हायरसची बोंब उठवुन अरबो-खरबो कमावले*
*तसंच याचं पण होईल*
*आता*
*2020 ला
कोरोना व्हायरस ची बोंब उठवली.*
*हे पुर्णतः विदेशी षडयंत्र आहे,हे ओळखा आणि समजुन घ्या.*
*सगळेच विषाणू थंड पाणी आणि थंड पदार्थातुनच फैलावतात.आपल्या देशात विकणारे सर्व थंड पदार्थ विदेशी आहेत,केमिकल युक्त आहेत आणि शरीराला अपायकारक आहेत.*
*आहारातुन आणि सर्वच वापरातुन सर्व विदेशी पदार्थ बंद करा.*
*सर्व निसर्ग प्रेमी,आरोग्य प्रेमी,आयुर्वेद प्रेमी,भारतीची प्राचीन संस्कृती आणि प्राचीन उपचार पध्दतीवर विश्वास ठेवणारे गडबडून जाणारच नाही.*
*आपलं गोमुत्र,आपली तुळस आणि आपली हळद सर्वात शक्तिशाली विषाणू प्रतिरोधक आहे*

*एन्टि बैक्टिरीयल*

*पण सगळ्या विदेशी कंपन्यांनी टिव्हिच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्याच संस्कृती पासुन पद्धतशीर लांब घेऊन गेलेत आणि आता त्यांची शिकार होत आहात*
*आपण विश्वगुरु होतो हे विसरु नका.*
*माझा भारत जगाचा बाप होता बाप*
*म्हणुन पुन्हा एकदा भारतीय संस्कृती कडेच चला.*
*टिप
हा संपूर्ण लेख मी स्वतः डि.के.भिंगारे लिहीत आहे.*
*कुणाला काही शंका किंवा प्रश्न-प्रतिप्रश्न असल्यास 9763257910 या व्हास्टप नंबर वर विचारा.* *
डिके भिंगारे*
डिके भिंगारे*
*गोविज्ञान,आयुर्वेद आणि पंचगव्य अभ्यासक*
*
डोळे
आणि
हार्टच्या
सर्वच समस्यांवर औषध तयार आहे.कालपर्यंत मागणी केलेल्यांनाच भेटेल.
*
डोळे
आणि
हार्टच्या
सर्वच समस्यांवर औषध तयार आहे.कालपर्यंत मागणी केलेल्यांनाच भेटेल.
**नव्यानं मागणी करणा-यांना नविन तयार करुन मिळेल*
*
जय गौमाता
*
जय गौमाता
**
जय आयुर्वेद
*
जय आयुर्वेद
**
जय हिंद
*

जय हिंद
**
वंदे मातरम्
*

वंदे मातरम्
*
No comments:
Post a Comment