Wednesday, June 29, 2022

*मेथी*


*1) दररोज फोडणीत मेथीची पूड टाकावी. त्यामुळे पोटात वात धरत नाही.*

*2) मधुमेह झालेल्यांनी दररोज रात्री मेथी एक चमचा पाण्यात भिजत घालावी. सकाळी चावून खावी.*

*3) मेथी घालून वरण वरचेवर करावे. पोटात कळ येऊन शौचास होत असेल तेव्हा मोहरी व मेथी गिळावी.*

*4) मेथीला मोड आणून उसळ करावी.*

*5) मेथी वातहारी आहे. आव पडत असल्यास मेथी चमचाभर गरम पाण्यातून घ्यावी.*

*6) मेथीची पाले भाजी खावी.*

*सूचना- वरील दिलेला आयुर्वेदिक उपाय,सल्ला अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत​*

                                🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...