घराचे मुख्य द्वार वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला असेल तर त्या प्रवेशद्वारावर तीन मोरपंख लावावे. यांनी वास्तुदोष राहत नाही. आणि मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाचे चित्र पण लावावे.
जर पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील एकमेकांमध्ये मतभेद असतील तर अशा वेळेस लग्नाच्या अल्बम मध्ये मोरपंख ठेवावे याचा नक्कीच फायदा होईल.
जर आपल्याला रात्री खूप भीतीदायक स्वप्न पडत असतील. दचकून उठत असाल. घाण स्वप्न पडतं असतील. अशावेळेस आपल्या उशीच्या खाली मोरपंखी ठेवावे. नक्कीच शांत झोप लागेल.
मोरपंख आला कधीही जमिनीवर फेकू नका यामुळे भगवान श्रीकृष्णाचा अपमान होईल. आपल्या घराची तरक्की होणार नाही. धनवृद्धी होणार नाही. कोणत्याच कार्यांमध्ये यश मिळणार नाही.
जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कृपेने स्वमर्जीने मोरपंख दिले तर तुमचं भाग्य उजळले जाईल. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील.
घरात दक्षिण-पूर्व कोपऱ्यात मोरपंख लावावे याने घरांमधील लक्ष्मीची आवक वाढते बरकत वाढते.
मोरपंखाचा तुपामध्ये बुडवून ते मोरपंख पिंपळाच्या झाडाला बांधावी आणि आपल्या शत्रू चे नाव मोरपंख बांधताना उच्चार करावा यामुळे शत्रूचा नक्कीच त्रास कमी होईल.
मोर पंखाने गंगाजल सर्व घरांमध्ये शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा भूत-प्रेत तंत्र क्रिया सर्व निष्फळ होऊन घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते
No comments:
Post a Comment