Monday, May 23, 2022

*सोमवारी हे करा,प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल*

$ सोमवार म्हणजे महादेवाची आराधना करण्याचा वार... प्रत्येक कामासाठी *सोमवार शुभ मानला गेला आहे. या दिवशी दिवशी ते पश्चिम दिशेत प्रवास केल्याने यश मिळतं.* तसेच सोमवारी असे काही सोपे धार्मिक कार्य केले जाऊ शकतात *ज्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश हाती लागेल..*

 
$ या दिवशी *महादेवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करावे.*
*मानसिक, शारीरिक किंवा* *आर्थिक कष्ट सहन करावा लागत असेल तर कुलदेवतेची पूजा करावी.*

$ यथाशक्ती *तांदूळ, दूध, चांदी दान करू शकता.*

$ चंद्रमा कष्टकारी असल्यास *नदीत चांदी वाहल्याने सर्व कष्ट दूर होतील.*

$ या दिवशी *खीरचे सेवन करणेही शुभ असतं.*
*चंद्रमा नीच असल्यास व्यक्तीने पांढरे कपडे घालावे आणि पांढर्‍या चंदनाचा टिका लावावा.*

$ मनात काही इच्छा असेल तर *दोन मोती किंवा दोन चांदी चे एकसमान तुकडे घ्यावे त्यातून एक पाण्यात वाहून द्या. याने इच्छित कामना पूर्ण होईल. दुसरा तुकडा स्वत:जवळ ठेवावा.*

$ चंद्रमा कष्ट देत असल्यास *रात्री दूध किंवा पाण्याने भरलेले भांड आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि दुसर्‍यादिवशी सकाळी पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.*
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे *मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा.* त्यांना मनोभावे नमस्कार करावा.

$ एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्यांच्या *कुंडलीत चंद्रमा षष्ठ भावात असेल त्यांनी दूध दान करू नये.*

*श्री स्वामी समर्थ संगमनेर*
*तळोले.सर*
*9860795019*
*वाडेकर.सर*
*9767727992*

*विशेष सुचना*
$ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी* ह्या छोट्याशा *स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...