Monday, May 23, 2022

सर्वाना नम्र विनंती..

🌴🍎🍐🍊🍋🍑🍈🫐

आंबे,फणस, सिताफळ ,टपोरी जांभळे व इतर कुठलेही फळे बाजारात यायला सुरवात झाली आहे. यंदा या फळांच्या बिया कचऱ्यात  न टाकता स्वच्छ धुऊन  ठेवा. पावसाळ्यात सहलीला जाताना आसपास अनेक उघडे बोडके डोंगर या बियांची वाट बघत आहेत. विचार करा.... प्रत्येकाने टाकलेल्या बियांपैकी किमान एक बी रुजली तर किती झाडे निर्माण होतील ?
आपल्या मुलांसाठी भविष्याची तरतूद म्हणून जर आपण बँकेत पैसे ठेवतो तर ही फळे त्यांना मिळण्यासाठी आपण पण प्रयत्न केलेच पाहिजेत. आपला उपक्रम इतरांनाही सांगा.

🌴🍎🍐🍊🍋🍑🍈🫐

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...