Tuesday, May 24, 2022

धन्वंतरी गायत्री मंत्र

ॐ वासुदेवाय विघ्माहे

वैधयाराजाया धीमहि
तन्नो धन्वंतरी प्रचोदयात्

 धन्वंतरी गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे
अमृता कलसा हस्थाया धीमहि
तन्नो धन्वंतरी प्रचोदयात्

 धन्वंतरि स्तो‍त्र  
 
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुकत्र परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥
 
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

            मंत्र
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन च मया सह |
त्रयोदश्यां दीपदानात सूर्यजः प्रीयता मिति ||

          कुबेर मं‍त्र :

ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधि पतये धनधान्य समृद्धि में देहि दापय दापय स्वाहा।।


 जय धन्वंतरि देवा, जय धन्वंतरि जी देवा।

जरा-रोग से पीड़ित, जन-जन सुख देवा।।जय धन्वं.।।



तुम समुद्र से निकले, अमृत कलश लिए।

देवासुर के संकट आकर दूर किए।।जय धन्वं.।।


आयुर्वेद बनाया, जग में फैलाया।

सदा स्वस्थ रहने का, साधन बतलाया।।जय धन्वं.।।


भुजा चार अति सुंदर, शंख सुधा धारी।

आयुर्वेद वनस्पति से शोभा भारी।।जय धन्वं.।।


तुम को जो नित ध्यावे, रोग नहीं आवे।

असाध्य रोग भी उसका, निश्चय मिट जावे।।जय धन्वं.।।


हाथ जोड़कर प्रभुजी, दास खड़ा तेरा।

वैद्य-समाज तुम्हारे चरणों का घेरा।।जय धन्वं.।।


धन्वंतरिजी की आरती जो कोई नर गावे।

रोग-शोक न आए, सुख-समृद्धि पावे।।जय धन्वं.।।

 दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, असा समज आहे.
याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येतं. आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी. धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते. मंत्र-तंत्रातही विशारद होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झालं. त्यामुळे त्यांना ‘देवांचे वैद्यराज’ हे पद मिळालं. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतराची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं.
या दिवशी यमदीपदान हे व्रतही केलं जातं. यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येतं. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जातं. राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधीवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते.

 गोत्रिरात्र व्रतही आश्विन वद्य त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत केलं जातं. यामुळे गाईचा गोठा किंवा येण्या-जाण्याचा मार्ग यापैकी सोयीस्कर ठिकाणी ८ फूट लांब व ४ फूट रूंद यज्ञवेदी तयार करून त्यावर सवोर्तोभद मंडल स्थापन केलं जातं. त्यावर छत्राकार वृक्ष काढून त्याला फळं, फुलं, पक्षी काढले जातात. झाडाच्या बुंध्याशी मंडलाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूला रुक्मिणी, मित्रविंदा, शैब्या, जांबवंती व उजव्या बाजूला सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेष्णा, नाग्नजिती, पुढील भागात नंदबाबा मागील भागात बलराम तसंच कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभदा, कामधेनू यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापित केल्या जातात. ‘गोर्वधनाय नमः’ म्हणत प्रत्येकाची पूजा केली जाते. त्यानंतर गाईंना नैवेद्य दाखवला जातो. पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून टोपल्यातून सात धान्यं, सात पक्वान्नं सुवासिनींना दिली जातात. अशा प्रकारे व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर १०८ तिळांची आहूती दिली जाऊन व्रताचे उद्यापन केले जाते. यामुळे सुखप्राप्ती होते, असे मानले जाते.

 आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात.
कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना पायसाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, असा समज आहे.
याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येतं. आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी. धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते. मंत्र-तंत्रातही विशारद होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झालं. त्यामुळे त्यांना ‘देवांचे वैद्यराज’ हे पद मिळालं. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतराची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं.
या दिवशी यमदीपदान हे व्रतही केलं जातं. यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येतं. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जातं. राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधीवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते.

गोत्रिरात्र व्रतही आश्विन वद्य त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत केलं जातं. यामुळे गाईचा गोठा किंवा येण्या-जाण्याचा मार्ग यापैकी सोयीस्कर ठिकाणी ८ फूट लांब व ४ फूट रूंद यज्ञवेदी तयार करून त्यावर सवोर्तोभद मंडल स्थापन केलं जातं. त्यावर छत्राकार वृक्ष काढून त्याला फळं, फुलं, पक्षी काढले जातात. झाडाच्या बुंध्याशी मंडलाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूला रुक्मिणी, मित्रविंदा, शैब्या, जांबवंती व उजव्या बाजूला सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेष्णा, नाग्नजिती, पुढील भागात नंदबाबा मागील भागात बलराम तसंच कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभदा, कामधेनू यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापित केल्या जातात. ‘गोर्वधनाय नमः’ म्हणत प्रत्येकाची पूजा केली जाते. त्यानंतर गाईंना नैवेद्य दाखवला जातो. पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून टोपल्यातून सात धान्यं, सात पक्वान्नं सुवासिनींना दिली जातात. अशा प्रकारे व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर १०८ तिळांची आहूती दिली जाऊन व्रताचे उद्यापन केले जाते. यामुळे सुखप्राप्ती होते, असे मानले जाते.


    श्री धन्वंतरी स्तोत्र

 *ॐ शंखं चक्रं जलौकां दधिदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥*

 कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढ़दावाग्निलीलम ॥

 ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः॥
 सर्ववेदेषु निष्णातो मन्त्रतन्त्र विशारद:।
शिष्यो हि वैनतेयस्य शंकरोस्योपशिष्यक: धन्वंतरये नमः


इसके अलावा उनका एक और मंत्र भी है:

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

ॐ नमो भगवते धन्वन्तरये अमृत कलश हस्ताय सर्व आमय
विनाशनाय त्रिलोक नाथाय श्री महाविष्णुवे नम: ||
अर्थात
परम भगवन को, जिन्हें सुदर्शन वासुदेव धन्वंतरी कहते हैं, जो अमृत कलश लिये हैं, सर्वभय नाशक हैं, सररोग नाश करते हैं, तीनों लोकों के स्वामी हैं और उनका निर्वाह करने वाले हैं; उन विष्णु स्वरूप धन्वंतरी को नमन है।

 यमदीपदान पूजाविधी  
आचमन

पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे.

श्री केशवाय नमः । श्री नारायणाय नमः । श्री माधवाय नमः ।

‘श्री गोविन्दाय नमः ।’ या नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे.

त्यानंतर पुढील नावे अनुक्रमे उच्चारावीत

विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः । हृषीकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेन्द्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।

(हात जोडावे.)

प्रार्थना
श्रीमन्महागणाधिपतये नमः ।

(गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो.)

इष्टदेवताभ्यो नमः ।

(माझ्या आराध्य देवतेला मी नमस्कार करतो.)

कुलदेवताभ्यो नमः ।

(कुलदेवतेला मी नमस्कार करतो.)

ग्रामदेवताभ्यो नमः ।

(ग्रामदेवतेला मी नमस्कार करतो.)

स्थानदेवताभ्यो नमः ।

(येथील स्थानदेवतेला मी नमस्कार करतो.)

वास्तुदेवताभ्यो नमः ।

(येथील वास्तुदेवतेला मी नमस्कार करतो.)

आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।

(सूर्यादी नऊ ग्रहदेवतांना मी नमस्कार करतो.)

सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।

(सर्व देवांना मी नमस्कार करतो.)

सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।

(सर्व ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्‍यांना) मी नमस्कार करतो.)

अविघ्नमस्तु ।

(सर्व संकटांचा नाश होवो.)

 

देशकाल
आपल्या डोळ्यांना पाणी लावून पुढील देशकाल म्हणावा.

यमद्वितीयेला यमदीपदान पूजाविधी करतांना पुढील देशकालाचा उच्चार करावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके विकारी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, कार्तिकमासे, शुक्लपक्षे, द्वितीयायांतिथौ, भौम वासरे, विशाखा दिवस नक्षत्रे, सौभाग्य योगे, काैलव करणे, वृश्‍चिक स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, वृश्‍चिक स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, धनु स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु, एवंग्र्रहगुणविशेषेणाविशिष्टायां शुभपुण्यतिथौ …

(महापुरुष भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेत-वराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील आर्यावर्त देशातील (जम्बुद्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्ध अवतारात रामक्षेत्रात) सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक विकारी नावाच्या संवत्सरातील (वर्षातील) दक्षिणायनातील शरद ऋतूतील कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील आजच्या द्वितीया तिथीला विशाखा नक्षत्रातील (टीप २) सौभाग्य योगातील शुभघडीला, म्हणजे वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशा तिथीला)

त्रयोदशी या दिवशी यमदीपदान पूजाविधी करतांना पुढील देशकालाचा उच्चार करावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके विकारी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरदऋतौ, आश्विन मासे, कृष्ण पक्षे, त्रयोदश्यांतिथौ, भृगू वासरे, उत्तरा फाल्गुनी दिवस नक्षत्रे, ऐन्द्र योगे, गरज करणे, कन्या स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, तुला स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, वृश्‍चिक  स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, धनु स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु, एवंग्र्रहगुणविशेषेणाविशिष्टायां शुभपुण्यतिथौ …

(महापुरुष भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेत-वराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील आर्यावर्त देशातील (जम्बुद्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्ध अवतारात रामक्षेत्रात) सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक विकारी नावाच्या संवत्सरातील (वर्षातील) दक्षिणायनातील शरद ऋतूतील आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील आजच्या त्रयोदशी तिथीला  शुभघडीला, म्हणजे वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशा तिथीला)

संकल्प
उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणावा.

मम आत्मनः परमेश्वर-आज्ञारूप-सकलशास्त्र-श्रुतिस्मृति-पुराणोक्त-फलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम अपमृत्यु-विनाशार्थं यमदीपदानं करिष्ये ।

(‘करिष्ये’ म्हटल्यावर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावरून खाली सोडावे.)

अर्थ : मला स्वतःला परमेश्वराची आज्ञास्वरूप असलेल्या सर्व शास्त्र-श्रुति-स्मृति- पुराणातील फळ मिळवून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मला येणार्‍या अपमृत्यूचा नाश व्हावा; म्हणून मी यमदेवाला दीपदान करतो.

कृती
कणकेचा दिवा करताना त्या मध्ये हळद घालून करावा. त्यात तिळाचे तेल घालून तो प्रज्वलित करून घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून ठेवावा आणि खालील मंत्रांनी गंध, फूल आणि हळद-कुंकू वहावे.

श्री दीपदेवताभ्यो नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।

श्री दीपदेवताभ्यो नमः । पुष्पं समर्पयामि ।

श्री दीपदेवताभ्यो नमः । हरिद्रां समर्पयामि।

श्री दीपदेवताभ्यो नमः । कुङ्कुमं समर्पयामि।

त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे आणि हात जोडून खालील मंत्र म्हणावा.

मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे.

अनेन दीपदानेन श्री यमः प्रीयताम्

(या दीपदानाने यमदेव प्रसन्न होवो.)

असे म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे आणि दोन वेळा आचमन करावे


 कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
'' श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.''

खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
' यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'


 कमलनयन शामवर्ण,पीतांबर साजे
मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे
शंखचक्र जलौका, अमृतघट हाती
चर्तुभुजजांनी अवघ्या, दुखाला पल्लवी
जय देव, जय देव, धनवंतरी देवा


सकलजनांना धावा आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनवंतरी, नमामि धनवंतरी
देवांयानी दैत्यानी, मंथन ते केले

त्यातुन अमृतकलशा, घनेऊनिया आले
भय दुख सरण्या, जरा मृत्यु हरण्या
सकलांना त्याचे, संजीवीनी झाले
जय देव, जय देव, धनवंतरी देवा

सकलजनांना धावा, आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनंवतरी, नमामि धनवंतरी
शास्त्रांचे परिशीलन, अनुभव कर्मांचा

बुध्दीने तर्काने, तत्पर ती सेवा
शुचिदर्श सत्यधर्म, संयत उदारता
श्रीकांतासह सालया, आशिर्वच धावा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा

सकलजनांना धावा, आरोग्य देवा

जय देव, जय देव, धनवंतरी देवा।।

 श्री धनवंतरि आरती

कमलनयन शामवर्ण,पीतांबर साजे
मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे
शंखचक्र जलौका, अमृतघट हाती
चर्तुभुजजांनी अवघ्या, दुखाला पल्लवी
जय देव, जय देव, धनवंतरी देवा


सकलजनांना धावा आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनवंतरी, नमामि धनवंतरी
देवांयानी दैत्यानी, मंथन ते केले

त्यातुन अमृतकलशा, घनेऊनिया आले
भय दुख सरण्या, जरा मृत्यु हरण्या
सकलांना त्याचे, संजीवीनी झाले
जय देव, जय देव, धनवंतरी देवा

सकलजनांना धावा, आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनंवतरी, नमामि धनवंतरी
शास्त्रांचे परिशीलन, अनुभव कर्मांचा

बुध्दीने तर्काने, तत्पर ती सेवा
शुचिदर्श सत्यधर्म, संयत उदारता
श्रीकांतासह सालया, आशिर्वच धावा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा

सकलजनांना धावा, आरोग्य देवा

जय देव, जय देव, धनवंतरी देवा।।

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...