☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.
☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.
☞ (०४) आभार मानायला विसरू नका.
☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
☞ (०६) सतत हसतमुख रहा.
☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
☞ (११) कृती पुर्व विचार करा.
☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.
☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
☞ (१७) विचार करून बोला.
☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
☞ (१९) आणि वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
No comments:
Post a Comment